'सावळ्याची जणू सावली' मराठमोळी संस्कृती जपणारी प्राजू

Aishwarya Musale

प्राजक्ता माळी

प्राजक्ता माळी हे आज इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे.

prajakta mali | sakal

सोशल मीडिया

नुकतेच तिने तिचे सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

prajakta mali | sakal

पर्पल कलर साडी

प्राजक्ता पर्पल कलरच्या साडीमध्ये खूपच गोंडस दिसत आहे. तिने सिम्पल मेकप करत लूक पूर्ण केला आहे.

prajakta mali | sakal

वेगवेगळ्या पोज

प्राजक्ताने वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो शेअर केले आहेत

prajakta mali | sakal

दिसतेय सुंदर

या फोटोंमध्ये प्राजक्ता खूपच सुंदर दिसत आहे.

prajakta mali | sakal

फोटो व्हायरल

प्राजक्ताचे हे लेटेस्ट फोटोही चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

prajakta mali | sakal

नेहमी चर्चेत

अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि लूकमुळे काही काळापासून चर्चेत आहे.

prajakta mali | sakal

नवीन लूक

अनेकदा तिचे नवे लूक कॅमेऱ्यात कैद होत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

prajakta mali | sakal