Prajakta Mali: 'जय शिवराय' म्हणत प्राजक्ताचं चाहत्यांना गोड आवाहन

प्रणाली मोरे

प्राजक्ता माळी सोशल मीडियावर भलतीच सक्रिय पहायला मिळते.

Prajakta Mali | Esakal

ती वेगवेगळ्या फोटो पोस्टच्या माध्यामातून चर्चेत येते.

Prajakta Mali | Esakal

अनेकदा तिला ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागतो.

Prajakta Mali | Esakal

प्राजक्तानं नुकताच एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना आवाहन केलं आहे.

Prajakta Mali | Esakal

तिच्या या व्हिडीओवर चाहते मात्र खूश आहेत..कारण विषयच खास आहे.

Prajakta Mali | Esakal

विश्वास पाटील यांच्या नव्या कादंबरीविषयी प्राजक्ता चाहत्यांना माहिती देत आहे. ज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा महिमा ती सांगताना दिसते आहे.

Prajakta Mali | Esakal

विश्वास पाटील यांच्या 'पानिपत' कांदबरीचे आपण मोठे चाहते आहोत असं देखील तिनं या व्हिडीओत सांगितलं आहे. आणि त्यांच्या नव्या कादंबरीचं वर्णन देखील केलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajakta Mali | Esakal