Prajakta Mali: 'हिला पैसे मिळाले की..', प्राजक्तावर रागावला चाहता..

प्रणाली मोरे

प्राजक्ता माळी सध्या सोशल मीडियावर झपाट्यानं आपलं फॅनफॉलोइंग वाढवताना दिसत आहे.

Prajakta Mali | Esakal

या तगड्या फॅनफॉलॉइंगमुळे तिच्याकडे आता सिनेमांसोबत जाहिरातीच्या देखील रांगा लागल्या आहेत.

Prajakta Mali | Esakal

पण बातमी कानावर पडतेय की प्राजक्ता माळी एका जाहिरातीमुळे जोरदार ट्रोल होत आहे.

Prajakta Mali | Esakal

ही जाहिरात आहे एका देवगडचे आंबे विकणाऱ्या साईट्सची.

Prajakta Mali | Esakal

सोशल मीडियावर त्या आंबे विकणाऱ्या साईट्सच्या जाहिरातीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे,ज्याची जाहिरात प्राजक्ता माळी करत आहे.

Prajakta Mali | Esakal

प्राजक्ता खूपच आंब्यापेक्षाही गोड भाषेत त्याची जाहिरात करताना दिसत आहे.

Prajakta Mali | Esakal

पण यामुळे प्राजक्ताचाच एक चाहता रागावून कमेंट करत म्हणाला आहे,'हिला पैसे मिळाले की ही काहीही काम स्विकारते.ओव्हर अॅक्टिंग का केलीयस प्राजू?' असा सवाल त्यानं केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajakta Mali | Esakal