बहरला 'प्राजक्त'! डोळ्यात साठवावं असं सौंदर्याचं भरजरी लेणं : Prajkta Mali

Amit Ujagare (अमित उजागरे)

अभिनेत्री प्राजक्ता माळी चाहत्यांसाठी जणू कवितेचं रुप बनलीए

Prajkta Mali

लाल रंगाच्या इंडो-वेस्टर्न साडीत तिच्या निरागस सौंदर्यानं आणखीनंच घायाळ केलंय.

Prajkta Mali

रंगांची उधळ व्हावी अशीच ती असून पर्पल रंगही तिच्या सौंदर्यात भर टाकतोय

Prajkta Mali

या निळ्या सूटमध्ये तर प्राजक्तामधला दांडगा आत्मविश्वास प्रतीत होतोय

Prajkta Mali

तिचं अवखळ हास्य टिपण्यासाठी कॅमेरॅही जणू आसुसलेला असतो

Prajkta Mali

पैठणीतलं तीचं मराठमोळं सौंदर्य तर विचारूच नका

Prajkta Mali

त्यातच 'प्राजक्तराज' या तिच्या स्वतःच्या ज्वेलरीच्या ब्रँडनंही अनेकांना वेड लावलंय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajkta Mali