रोज प्राणायम करा, हे आजार कायमचे पळतील दूर

साक्षी राऊत

प्राणायमाचे फायदे

प्राणायम करताना श्वास घेण्यावर आणि सोडण्यावर लक्ष केंद्रित केल्या जातं. रोज काही वेळ प्राणायम केल्याने शरीराला अनेक फायदे होतील.

Pranayam Benefits

तणाव कमी होतो

नियमित प्राणायम करून तुम्ही मानसिक आणि शारीरिक ताण कमी करू शकता. तेव्हा स्ट्रेस फ्री राहण्यासाठी तुम्ही नियमित प्राणायम करायला हवा.

Pranayam Benefits

फुफ्फुसांसाठी फायदेशीर

तुमच्या फुफ्फुसांचं आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी प्राणायम करायला हवा. या योगासनाच्या नियमित सरावाने तुम्ही कायम निरोगी राहाल.

Pranayam Benefits

शांतीसाठी

मनशांतीसाठी रोज प्राणायम करायला हवा. प्राणायम करून तुम्ही तुमचे मन शांत ठेवू शकता.

Pranayam Benefits

चांगल्या झोपेसाठी फायदेशीर

तुम्हाला झोप येत नसेल तर तुम्ही रोज योगा करायला हवा. प्राणायम केल्याने झोप चांगली येते.

Pranayam Benefits

ब्लड प्रेशर

तुम्हाला ब्लड प्रेशरची समस्या असेल तर तुम्ही प्राणायम करायला हवा.

मेंटल हेल्थ

तुमचं मानसिक आरोग्य जपण्यासाठी तुम्ही प्राणायमचा सराव करायला हवा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pranayam Benefits