Prarthana Behere:'कशी टिकणार मराठी संस्कृती?',प्रार्थनावर भडकले नेटकरी

प्रणाली मोरे

सशल मीडियावर सध्या प्रार्थना बेहरेचे बिकिनीतील फोटो जोरदार व्हायरल होत आहेत.

Prarthana Behere | Esakal

प्रार्थना या फोटोमध्ये कमालीची बोल्ड आणि हॉट दिसत आहे.

Prarthana Behere | Esakal

बिकिनीतील या फोटोवर प्रार्थनाला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत.

Prarthana Behere | Esakal

काही नेटकऱ्यांनी प्रार्थनाची स्तुती केलीय तर काहींनी तिला चांगलेच ट्रोल केले आहे.

Prarthana Behere | Esakal

कोणी लिहिलंय,'तुझे फोटो पाहून आजचा दिवस सार्थकी लागला', तर कुणी लिहिलंय,'मराठी संस्कृतीला हे शोभत नाही प्रार्थना..'

Prarthana Behere | Esakal

प्रार्थनाला आतापर्यंत अशा अवतारात फार कुणी पाहिलं नसल्यानं सगळेच हैराण आहेत.

Prarthana Behere | Esakal

प्रार्थना बेहरे आतापर्यंत ग्लॅमरस अंदाजात दिसली होती पण त्यातही तिनं सोज्वळपणा टिकवून ठेवला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prarthana Behere | Esakal