Prarthana Behere: 'तुझ्या ट्रोलर्सवर हसतेयस का?'

प्रणाली मोरे

प्रार्थना बेहरे सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे.

Prarthana Behere | Esakal

तिनं काही दिवसांपूर्वी शेअर केलेल्या बिकिनीतील फोटोंनी सोशल मीडियावर नुसता धुमाकूळ घातला होता.

Prarthana Behere | Esakal

प्रार्थनानं नुकतेच 'हॅप्पी मूड ऑन' म्हणत फोटो शेअर केलेत.

Prarthana Behere | Esakal

पहिल्या फोटोत ती ज्या पद्धतीनं हसतेय ते पाहत एका नेटकऱ्यानं तिला थेट सवाल करत विचारले आहे,'तुझ्या ट्रोलर्सवर हसतेयस का?'

Prarthana Behere | Esakal

दोनच दिवसापूर्वी बिकिनीतील फोटोंवरनं प्रार्थनाला खूप ट्रोल केलं होतं.

Prarthana Behere | Esakal

'मराठी मुलीचे हे संस्कार नाहीत' असं म्हणत प्रार्थनाला हिणवलं होतं.

Prarthana Behere | Esakal

प्रार्थनाच्या मालिकांमधील लूकमुळे प्रेक्षकांना तिचा सोज्वळपण अधिक भावतो हे अनेकदा स्पष्ट झालं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prarthana Behere | Esakal