तुला पाहून धुंद होतात शब्द सारे, धुंद होतात भावना Prarthana Behere

Vaishali Patil

हिरोईन हंट स्पर्धेमधून मनोरंजन क्षेत्रात पदार्पण करणारी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे मालिकेच्या विश्वात खुप लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Prarthana Behere

खऱ्या आयुष्तातही ती खुपच बोल्ड आहे आणि अभिनयाव्यतिरिक्त तिला बाकी काही कला सुद्धा येतात.

Prarthana Behere

प्रार्थना बेहेरे आज मराठी मनोरंजन क्षेत्रातील टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

Prarthana Behere

प्रार्थनाने नुकतेच तिचे पांढऱ्या साडितले काही फोटो सोशल मिडियावर शेयर केले आहेत.

Prarthana Behere

साडी, चंद्रकोर आणि पारंपारिक लूकमधल्या प्रार्थनाच्या फोटोने अनेकांचे लक्ष वेधलं आहे.

Prarthana Behere | Esakal

प्रार्थनाच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळत असून हे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

Prarthana Behere | Esakal

प्रार्थना बेहेरे तिच्या हटके आणि बोल्ड फोटोशूटसाठी नेहमी चर्चेत असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

prarthana.behere | esakal