ब्लॅक अँड व्हाईट लूकमधील प्रार्थना! Prarthana Behere

Vaishali Patil

‘मितवा’ चित्रपटातून मराठी चित्रपसृष्टीत पदार्पण केलं.

Prarthana Behere

त्यापुर्वी तिनं हिंदी मालिकांमध्येही काम केलं होतं.

Prarthana Behere

पवित्र रिश्ता

तिने 'पवित्र रिश्ता'मध्ये अंकिताची बहिण वैशालीची भुमिका साकारली होती.

Prarthana Behere

ओळख

फार कमी वेळात प्रार्थना बेहरे हिने सिने सृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Prarthana Behere

माझी तुझी रेशीगाठ

‘माझी तुझी रेशीगाठ’ मालिकेतील नेहाच्या पात्राने तिला पुन्हा लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचवंल आहे.

Prarthana Behere

चाहतावर्ग

प्रार्थनाचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. तिची सोशल मिडियावर बरीच हवा असते.

Prarthana Behere

दोन मिलियन

सोशल मिडियावर तिचे फॉलोअर्स दोन मिलियनहून जास्त आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prarthana Behere