Vaishali Patil
अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आपल्या निखळ सौंदर्याने आणि दिलखुलास हास्याने सर्वांना मोहित करते.
ती तिच्या अभिनयानं आणि कातिल सौदर्यांने लाखो चाहत्यांच्या हृदयावर राज्य करते.
प्रार्थना बेहेरेने सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
यामध्ये ती हिरव्या रंगाच्या नऊवारीत खुपच सुंदर दिसत आहे.
प्रार्थनाने हे फोटोशूट केलं असून त्यामध्ये तिच्या दिल खेचक अदा दाखवल्या आहेत.
सध्या सोशल मिडियावर प्रार्थनाच्या याच फोटोंची चर्चा आहे.
तिचे हे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून त्यावर कमेंट्स आणि लाईकचा वर्षाव होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.