प्रसाद ओकचं नवीन घर तुम्ही पाहिलंत का?

Chinmay Jagtap

प्रसाद ओक सध्या 'धर्मवीर 2', 'वडापाव', 'रील स्टार' अशा अनेक सिनेमांमध्ये काम करत आहे.

prasad oak new home | sakal

अशातच प्रसादने त्याच्या चाहत्यांना एक गुड न्यूज दिली.

prasad oak new home | sakal

प्रसादने नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सहकुटुंब नवीन घरात प्रवेश केलाय.

prasad oak new home | sakal

प्रसादच्या दाराबाहेर ११०२/११०३ अशी अनोखी पाटी लावलेली आहे.

prasad oak new home | sakal

यात दाराबाहेर प्रसाद ओकसोबत पत्नी मंजिरी आणि मुलं सार्थक आणि मयंक पाहायला मिळत आहेत.

prasad oak new home | sakal

प्रसादने नवीन घर घेतल्याबद्दल मराठी मनोरंजन विश्वातील अनेक सेलिब्रिटींनी आणि चाहत्यांनी त्याचं अभिनंदन केलंय.

prasad oak new home | sakal

तर दुसरीकडे प्रसादने काहीच दिवसांपूर्वी तो 'रील स्टार' नावाच्या सिनेमात अभिनय करत असल्याचं सांगितलं. या सिनेमात प्रसाद न्यूज अँकरच्या भूमिकेत दिसणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

prasad oak new home | sakal