Pregnancy : प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी काय कराल ?

नमिता धुरी

वाढत्या वयानुसार महिलांची पुनरुत्पादन क्षमता कमी होत जाते. अशावेळी काही अन्नपदार्थांद्वारे ही क्षमता वाढवली जाऊ शकते.

fertility

एवोकाडोमधील फॅटी अॅसिडमुळे प्रजनन क्षमता वाढते.

fertility

आहारात कडधान्यांचा समावेश करा.

fertility

पालेभाज्या आणि फळे खा.

fertility

सुकामेवा खा.

fertility

तिळाची चटणी, तिळाचे लाडू, इत्यादी खा.

fertility

विविध प्रकारच्या बेरीज खा.

fertility

हे पदार्थ खाल्ल्यानंतर प्रजनन क्षमता सुधारेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

fertility