Preity Zinta : 'डिंपल गर्ल करतेय चक्क चुलीवर स्वयंपाक, पाहा फोटो...

Anuradha Vipat

बॉलिवूडची 'डिंपल गर्ल' अशी ओळख असणाऱ्या प्रीती झिंटा

Preity Zinta

सोशल मीडियावर सक्रिय

प्रीती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Preity Zinta

सतत चाहत्यांच्या संपर्कात

प्रीती सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Preity Zinta

लेटेस्ट फोटो

अशातच प्रीतीने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Preity Zinta

फोटो वायरल

प्रीतीचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Preity Zinta

कमेंट्सचा वर्षाव

चाहतेही प्रीतीच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Preity Zinta

हॉट लूक

या फोटोत प्रीती खुपचं सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Preity Zinta