प्रीती झिंटाची मोठ्या पडद्यावर पुनरागमनाची तयारी!

Anuradha Vipat

मोठ्या पडद्यावर पुनरागमन

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रीती झिंटा चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पुनरागमन करू शकते.

Preity Zinta

स्टुडिओतून बाहेर पडताना

बुधवारी (२४ जानेवारी) प्रीती झिंटा मुंबईतील एका स्टुडिओतून बाहेर पडताना दिसली. लूक टेस्टसाठी ती तिथे गेली होती, असे बोलले जात आहे.

Preity Zinta

लूक टेस्ट

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीने लाहोर 1947 साठी तिची लूक टेस्ट दिली आहे आणि ती सनी देओलसोबत या चित्रपटात कमबॅक करेल अशी शक्यता आहे.

Preity Zinta

अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम

याआधी या दोन्ही कलाकारांनी 'हिरो: लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय', 'फर्ज', 'भैय्याजी सुपरहिट' अशा अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.

Preity Zinta

या चित्रपटाबद्दल...

'कॉफी विथ करण सीझन 8'मध्ये सनी देओलनेही या चित्रपटाबद्दल बोलले आहे.

Preity Zinta

दिग्दर्शन

लाहोर 1947 चे दिग्दर्शन राजकुमार संतोषी करत आहेत.

Preity Zinta

हिवाळ्यात डिंक खाणे आहे खूप फायदेशीर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eating gum in winter