'भूल भुलैया 3'ची तयारी जोरात! मार्चपासून सुरू होऊ शकते शूटिंग

Anuradha Vipat

'भूल भुलैया'

2007 मध्ये अक्षय कुमार आणि विद्या बालन यांची भूमिका असलेला 'भूल भुलैया' हा चित्रपट आला आणि तो हिट ठरला.

'Bhool Bhulaiya 3'shooting

चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला

यानंतर 2022 मध्ये कार्तिक आर्यन, कियारा अडवाणी आणि तब्बू त्याच्या सिक्वेलमध्ये दिसले होते आणि हा चित्रपटही ब्लॉकबस्टर ठरला होता.

'Bhool Bhulaiya 3'shooting

तिसरा भाग बनवण्याच्या तयारीत

आता निर्माते त्याचा तिसरा भाग बनवण्याच्या तयारीत आहेत. 'भूल भुलैया 3'ची चर्चा बऱ्याच दिवसांपासून आहे.

'Bhool Bhulaiya 3'shooting

या चित्रपटाचे शूटिंग

आता असे दावे मीडिया रिपोर्ट्समध्ये केले जात आहेत की या चित्रपटाचे शूटिंग मार्चपासून सुरू होणार आहे.

'Bhool Bhulaiya 3'shooting

या चित्रपटावर चर्चा करण्यासाठी...

मीडिया रिपोर्ट्सनुसार, भूषण कुमार, अनीस बज्मी आणि कार्तिक आर्यन नुकतेच या चित्रपटावर चर्चा करण्यासाठी भेटले होते.

'Bhool Bhulaiya 3'shooting

भूषण कुमार सांगतात की...

निर्माता भूषण कुमार सांगतात की, 'भूल भुलैया' फ्रँचायझीला त्याच्या हृदयात विशेष स्थान आहे.

'Bhool Bhulaiya 3'shooting

सिंघम 3' मध्ये श्वेता दिसणार गुप्तचर अधिकाऱ्याच्या भूमिकेत, स्व:ताचं केला खुलासा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shweta tiwari