PM मोदींनी दिलेल्या गिफ्टमुळे फ्रान्सचे अध्यक्ष झाले खूष!

कार्तिक पुजारी

फ्रान्स

फ्रान्सचे अध्यक्ष इम्यॅन्युएल मॅक्रोन हे भारत दौऱ्यावर आहेत.

Modi gifts to French President Emmanuel Macron

प्रजासत्ताक

७५ व्या प्रजास्ताक दिनी त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात आले आहे

Modi gifts to French President Emmanuel Macron

जयपूर

आज पंतप्रधान मोदी यांच्यासोबत त्यांनी जयपूरमध्ये रोड शो केला

Modi gifts to French President Emmanuel Macron

मैत्री

यादरम्यान दोन्ही नेत्यांमधील घट्ट मैत्री पाहायला मिळाली.

Modi gifts to French President Emmanuel Macron

मंदिर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॅक्रोन यांना राम मंदिराचे प्रतिकृती भेट दिली

Modi gifts to French President Emmanuel Macron

गिफ्ट

मॅक्रोन यांनी आनंदात या गिफ्टचा स्वीकार केला

Modi gifts to French President Emmanuel Macron

व्हिडिओ

एएनआयने यासंदर्भातील एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे

Modi gifts to French President Emmanuel Macron

मुख्यमंत्र्यांना साताऱ्यात जमीन किती आहे?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.