पृथ्वी शॉ गर्लफ्रेंडसोबत काश्मीरमध्ये? Photo Viral

सकाळ डिजिटल टीम

भारताचा क्रिकेटर पृथ्वी शॉ सध्या चर्चेत आला आहे.

prithvi shaw rumoured girlfriend niddhi tapadiaa enjoying kashmir

शॉ गर्लफ्रेंड निधी तापडिया सोबत काश्मीरमध्ये सुट्टी एन्जॉय करताना दिसत आहे.

prithvi shaw rumoured girlfriend niddhi tapadiaa enjoying kashmir

निधी आणि पृथ्वी शॉ या दोघांनी त्यांच्या सोशल मीडियावर काश्मीर फोटो पोस्ट केलेत.

prithvi shaw rumoured girlfriend niddhi tapadiaa enjoying kashmir

काहीदिवसांपूर्वी दोघांचा ब्रेकअप झाल्याची चर्चा होती. मात्र, ते पुन्हा एकत्र आलेत.

prithvi shaw rumoured girlfriend niddhi tapadiaa enjoying kashmir

निधी तापडिया ही एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे.

prithvi shaw rumoured girlfriend niddhi tapadiaa enjoying kashmir

काही दिवसांपासून दोघांच्या अफेअरची चर्चा रंगली आहे.

prithvi shaw rumoured girlfriend niddhi tapadiaa enjoying kashmir

काश्मीरमध्ये दोघे कुठे आहेत. याची माहितीही समोर आली आहे.

prithvi shaw rumoured girlfriend niddhi tapadiaa enjoying kashmir

निधी तापडिया जी मूळची नाशिकची आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.