प्रायव्हेट जेटने फिरायचंय? भाडं किती असतं, जाणून घ्या

धनश्री भावसार-बगाडे

रेंट ते तिकीट

प्रायव्हेट जेटने प्रवास कसा करावा हे फार कमी लोकांना माहित असतं. यात रेंटने घेण्यापासून ते रजिस्ट्रेशन, तिकीट घेण्यापर्यंत सर्व पर्याय उपलब्ध आहेत.

Private Jet | esakal

प्रायव्हेट जेट निवडणे

पहिले तुमच्या बजेटनुसार आणि आवश्यक सुविधांनुसार प्रायव्हेट जेट निवडा.

Private Jet | esakal

चार्टर कंपनी

प्रायव्हेट जेट बूक करण्यासाठी चार्टर कंपन्या किंवा एजंट्सची मदत घेऊ शकतात.

Private Jet | esakal

बुकींग

आधी उपलब्धता तपासा. बुकींग करण्यासाठी चार्टर कंपनी किंवा ब्रोकरशी संपर्क साधावा. त्यांना तारीख, वेळ आणि स्थळ याची माहिती द्यावी.

Private Jet | esakal

खर्च

एका प्रायव्हेट जेटचा खर्च ८० हजार ते १० लाख रुपये प्रति व्यक्ती आहे. कधी याची सुरुवात ६ लाख रुपये प्रति व्यक्ती होऊ शकतो.

Private Jet | esakal

आयडेंटीफिकेशन डॉक्युमेंट्स

पासपोर्टसारखे आयडेंटीफिकेशन डॉक्युमेंट्स द्यावे लागतात. शिवाय जर कुठे रजिस्ट्रेशन फॉर्म असेल तर तोही भरावा.

Private Jet | esakal

चेक इन प्रोसेस

फ्लाइटच्या आधी तुम्हाला सामानाच्या आणि सुरक्षेच्या तपास प्रक्रियेतून जावे लागते. प्रायव्हेट जेट टर्मिनल्सवरही चेक इन प्रोसेस असते. त्यामुळे तुम्ही लवकर आत जाऊ शकतात.

Private Jet | esakal

सुविधा

प्रायव्हेट जेट टर्मिनलवर पोहचल्यावर फ्लाइटपर्यंत नेले जाते. फ्लाइटच्या आत अनेक सुविधा असतात.

Private Jet | esakal

ग्राउंड ट्रांसपोर्ट अरेंजमेंट

तुमच्या अपेक्षीत डेस्टीनेशनला पोहचल्यावर प्रायव्हेट जेट कंपनीच्या माध्यमातून तुम्ही ग्राउंड ट्रांसपोर्ट अरेंजमेंटही करू शकतात.

Private Jet | esakal

जेवण, मनोरंजन

प्रायव्हेट जेटमध्ये तुम्ही आपल्या आवडीनुसार खाण्यापिण्याचे आणि मनोरंजनाची मागणी करू शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Private Jet | esakal