Priya Banerjee : प्रियाचे हे नशिले डोळे अन् घायाळ करणारी नजर म्हणजे...

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री प्रिया बॅनर्जी तिच्या बोल्ड लूकमुळे खूप चर्चेत असते

Priya Banerjee

प्रिया सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Priya Banerjee

प्रिया सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Priya Banerjee

अशातच प्रियाने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Priya Banerjee

प्रियाचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Priya Banerjee

चाहतेही प्रियाच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Priya Banerjee

या फोटोत प्रिया खुपचं सुंदर दिसत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Priya Banerjee