प्रिया बापटच्या 11 मालिका, ज्यामुळे तिला ओळख मिळाली

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री प्रिया बापट मराठी चित्रपट इंडस्ट्रीमध्ये नावाजलेली आहे

Priya Bapat

मात्र प्रियाला ओळख मिळाली ती टीव्ही मालिकांमुळे अन् नाटकांमुळे

Priya Bapat

शुभं करोती, अधुरी एक कहाणी, बंदिनी, दामिनी, दे धमाल या मालिका-

Priya Bapat

तसेच सारेगमप, गुड मॉर्निंग महाराष्ट्र, अल्फा फिचर्स याही मालिकंमुळे तिला ओळख मिळाली

Priya Bapat

यासह दादासाहेब फाळके, आभाळमाया, आम्ही ट्रॅव्हलरकर...

Priya Bapat

या ११ मालिकांमुळे प्रिया बापटचं करिअर घडलं

Priya Bapat

नुकत्याच आलेल्या सिटी ऑफ ड्रिम्समुळे प्रिया पुन्हा चर्चेत आली

Priya Bapat

आज सोशल मीडियामध्ये प्रियाचे फोटो व्हायरल झाले आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.