ये तेरी चाँद बालियां है होंठों पे ये... Priya Varrier

Aishwarya Musale

प्रसिद्ध अभिनेत्री

प्रिया प्रकाश वॉरियर हे इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे.

Priya Varrier | sakal

सोशल मीडिया

प्रियाने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Priya Varrier | sakal

कुर्ता सेट

प्रिया निळ्या कलरच्या कुर्ता सेटमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

Priya Varrier | sakal

वेगवेगळ्या पोज

प्रियाने तिचे हे फोटो वेगवेगळ्या पोजमध्ये शेअर केले आहेत.

Priya Varrier | sakal

दिसतेय सुंदर

या फोटोंमध्ये प्रिया खूपच सुंदर दिसत आहे.

Priya Varrier | sakal

फोटो व्हायरल

प्रियाचे हे लेटेस्ट फोटोही चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Priya Varrier | sakal

नेहमी चर्चेत

अभिनेत्री तिच्या लूकमुळे काही काळापासून चर्चेत आहे.

Priya Varrier | sakal

नवीन लूक

अनेकदा प्रियाचे नवे लूक कॅमेऱ्यात कैद होत असतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Priya Varrier | sakal