Priya Prakash Varrier : मोकळे केस, लाल टॉप, प्रियाची अदा...

सकाळ डिजिटल टीम

आपल्या डोळ्यांच्या अदाकरीने सर्वांना घायाळ करणारी प्रिया प्रकाश वारियर सोशल मीडियावर सक्रिय असते. 

Priya Prakash Varrier hot photo

प्रिया प्रकाश वारियरने सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. 

Priya Prakash Varrier hot photo

प्रियाचे फोटो तरुणांच्या मनावर राज्य करतात. ती तिच्या चाहत्यांसाठी अनेक हॉट फोटो शेअर करत असते. 

Priya Prakash Varrier hot photo

प्रियाच्या अदाकरीचे बिग बी देखील फॅन झाले होते. 

Priya Prakash Varrier hot photo

प्रिया प्रकाश वारियरही अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. 

Priya Prakash Varrier hot photo

प्रियाचा जन्म 28 ऑक्टोबर 1999 रोजी त्रिशूर, केरळ येथे झाला आहे.

Priya Prakash Varrier hot photo

प्रिया प्रकाश वारियर 2021 मध्ये 'चेक' या चित्रपटाद्वारे तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. 

Priya Prakash Varrier hot photo

आगामी काळात प्रिया प्रकाश 'श्रीदेवी बंगला' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये दिसणार आहे. 

Priya Prakash Varrier hot photo

'उरु अदार लव्ह' चित्रपटातील एका गाण्यात प्रिया प्रकाश वारियरने डोळे मिचकावले, ज्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ती रातोरात करोडो लोकांची पसंती बनली.

Priya Prakash Varrier hot photo

आजही प्रियाने सोशल मीडियावर फोटो शेअर करताच ते सेकंदात व्हायरल होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Priya Prakash Varrier hot photo