शेतकऱ्यांच्या आयुष्यावर आधारीत प्रियदर्शनीचा नवीन मराठी सिनेमा

Devendra Jadhav

प्रियदर्शनी इंदलकर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री

प्रियदर्शनीला आपण आजवर अनेक सिनेमा, वेबसिरीज मधून पाहिलंय

प्रियदर्शनी महाराष्ट्राची हास्यजत्रामधील लोकप्रिय चेहरा आहे

प्रियदर्शनीच्या नवीन मराठी सिनेमाची घोषणा झालीय

प्रियदर्शनीच्या नवीन मराठी सिनेमाचं नाव आहे नवरदेव

लग्नाळू शेतकऱ्यांच्या आयुष्याची व्यथा या सिनेमातून मांडली जाणार आहे

नवरदेव सिनेमात प्रियदर्शनीसोबत अभिनेता क्षितीश दाते, मकरंद अनासपुरे हे कलाकार झळकणार आहेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.