Priyamani Raj : तुझ्या रुपाला कोणाची नजर नको लागायला...

Anuradha Vipat

द फॅमिली मॅन' या वेब सीरिजमध्ये 'सुची' ही व्यक्तिरेखा साकारणारी दाक्षिणात्य अभिनेत्री प्रियमणी

Priyamani Raj

सोशल मीडियावर सक्रिय

प्रियमणी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Priyamani Raj

सतत चाहत्यांच्या संपर्कात

प्रियमणी सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Priyamani Raj

लेटेस्ट फोटो

अशातच प्रियमणीने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Priyamani Raj

फोटो वायरल

प्रियमणीचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Priyamani Raj

कमेंट्सचा वर्षाव

चाहतेही प्रियमणीच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Priyamani Raj

हॉट लूक

या फोटोत प्रियमणी खुपचं सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Priyamani Raj