World Premiere Night : तू जिथे मी तिथे, सिटाडेल प्रिमियरला जोडपं हजर

सकाळ डिजिटल टीम

सीरीज प्रीमियरला हजेरी

प्रियंका चोप्राने मंगळवारी लंडनमध्ये आगामी अॅक्शन थ्रिलर या सीरीज साठी सिटाडेलच्या भव्य प्रीमियरला हजेरी लावली .

World Premiere Night

लाल ऑफ शोल्डर डीप नेक गाउन

प्रीमियर नाईट साठी प्रियंकाने सुंदर असा लाल ऑफ शोल्डर डीप नेक गाउन परीधान केला होता, ज्यात ती खुप सुंदर दिसत होती.

World Premiere Night

स्टायलिश पोज

पती निक जोनास आणि कोस्टार रिचर्ड मर्डनसोबत पोज देताना दिसली.

World Premiere Night

निकने काळा सूट घातला असून रिचर्डने वेलनेट काळा मॅचिंग सूट घातला होता.

World Premiere Night

प्रियंकाने सिटाडेलमध्ये नादिया सिंगची भूमिका साकारली आहे.

World Premiere Night

प्रियंकाचा जलवा

प्रियंकाच्या रेड गाऊनने यावेळी वर्ल्ड प्रिमियम नाईटची शोभा वाढवली.

World Premiere Night

प्रियंकाचीच चर्चा

प्रियंका बॉलीवूडमधे फारशी अॅक्टिव्ह नसली तरी तिची चर्चा काय बॉलीवूडमधे दिसून येते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Premiere Night