Priyanka Chopra : देसी गर्ल प्रियंकाचे हे फनी फोटो पाहाचं

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूडची देसी गर्ल अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे

Priyanka Chopra

प्रियांकाचे फक्त भारतात नाही तर परदेशातही लाखो चाहते आहेत

Priyanka Chopra

प्रियांका तिच्या हटके स्टाइलसाठी ओळखली जाते

Priyanka Chopra

मात्र, अनेकवेळा प्रियांका तिच्या बोल्ड लूकमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते

Priyanka Chopra

नुकताच प्रियांकाचं एक पोटोशुट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे 

Priyanka Chopra

सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते

Priyanka Chopra

प्रियांका ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Priyanka Chopra