ही कार घेणारी बॉलीवूडची पहिली अभिनेत्री प्रियंका, नेटवर्थ वाचून फिरतील डोळे

साक्षी राऊत

प्रियंका चोप्रा

फेमस इंडियन अॅक्ट्रेस आणि प्रोड्युसर प्रियंका चोप्राची २०२३ पर्यंतची संपूर्ण संपत्ती ही ७५ मिलीयन डॉलर (६२० कोटी) एवढी आहे.

Priyanka Chopra Networth

ब्रँड एंडॉर्समेंट

ब्रँड एंडॉर्समेंटमध्ये प्रियंका दरवर्षी भरपूर मोठी रक्कम कमावते. एका जाहिरातीसाठी ती कंपन्यांकडून ५ कोटी एवढी रक्कम घेते.

Priyanka Chopra Networth

हॉलीवूड वेब सीरीज

ती हॉलीवूड वेब सीरीजमध्येही अॅक्टिव्ह असते. प्रत्येक एपिसोडसाठी ती २ कोटी एवढी रक्कम घेते.

Priyanka Chopra Networth

मुंबईमध्ये १०० कोटींचा विला

मुंबईच्या जुहूमध्ये तिने एक सी फेसिंग सुंदर विला खरेदी केलाय ज्याची किंमत १०० कोटी आहे.

Priyanka Chopra Networth

प्रियंकाचं कार कलेक्शन

प्रियंका बॉलीवूडमधील पहिली रोल्स-रॉयस कार घेणारी अभिनेत्री आहे. या कारची किंमत २.५ कोटी रुपये आहे. तिच्याकडे १.१ कोटींची मर्सिडीज बेंज एस क्लाससुद्धा आहे.

Priyanka Chopra Networth

प्रियंकाची गुंतवणुक

प्रियंकाने पर्सनली तब्बल ५५ कोटींची गुंतवणुक केलीय. लॉस एंजेलिसच्या तिच्या राहत्या घराची किंमत २३८ कोटी आहे.

Priyanka Chopra Networth

कॅलिफोर्नियाचे घर

प्रियंका आणि निक त्यांच्या मुलीसह ज्या घरी राहतात त्या घराची किंमत १४४ कोटी आहे.

Priyanka Chopra Networth

गोव्यात घर

प्रियंकाचे गोव्यातील बागा बिच येथे २० कोटी किंमतीचे फॅमिली वॅकेशनसाठी शानदार घर आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Priyanka Chopra Networth