प्रणाली मोरे
प्रियंकानं बऱ्याच मुलाखतींमधून आपल्या आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टींचे हैराण करणारे खुलासे केले आहेत.
प्रियंकाने एकदा सांगितलं होतं की तिच्या पर्समध्ये लग्नाआधी नेहमीच आयडियल पार्टनरची चेकलिस्ट ती ठेवायची.
एका दिग्दर्शकानं प्रियंकाकडे एका गाण्यात कपडे नं घालता म्हणजेच न्यूड शूट करण्याची डिमांड केली होती.
प्रियंकाचा हा खुलासा खूपच धक्कादायक होता. तिनं म्हटलं होतं एका दिग्दर्शकाने तिच्याकडे बूब जॉबची डिमांड केली होती.
प्रियंका चोप्राने 'कॉफी विथ करण'मध्ये पती निक सोबत आपण फोन सेक्स केल्याची कबुली दिली होती.
एकदा एका दिग्दर्शकानं तिला खूप वाईट वागणूक देऊनही ती काहीच बोलू शकली नव्हती.
प्रियंकाला शाळेत कमकुवत समजून खूप छळलं जायचं. ती जातीवादाची शिकारही बनली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.