प्रियांकाचा 'टायगर' चित्रपट 'या' दिवशी होणार रिलीज

priyanka kulkarni

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रानं (Priyanka Chopra) हॉलिवूडमध्ये देखील विशेष ओळख निर्माण केली आहे. 

priyanka chopra | esakal

. प्रियांकाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात.

priyanka chopra | esakal

प्रियांकानं तिच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे.

priyanka chopra | esakal

 प्रियांकाचा 'टायगर' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याबाबत प्रियांकानं एक पोस्ट शेअर करुन माहिती दिली आहे.

priyanka chopra | esakal

प्रियांकानं नुकतीच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये लिहिलं आहे, "‘टायगर’… एक कथा, जी जंगलात घडणाऱ्या सर्व गोष्टी बाहेर आणते, जसे की, प्रेम, संघर्ष, भूक आणि बरेच काही."

priyanka chopra | esakal

"अंबा ही एक वाघीण आहे. ती आपल्या शावकांची इतक्या प्रेमाने काळजी घेते. या सुंदर कुटुंबावर आधारित असणाऱ्या या चित्रपटाचं शूटिंग 8 वर्षांहून अधिक काळ सुरु होतं. या अविश्वसनीय कथेला voice over देताना मला मजा आली.", असं प्रियांकानं पोस्टमध्ये लिहिलं.

priyanka chopra | esakal

प्रियांकाचा ‘टायगर' हा चित्रपट या वसुंधरा दिनी म्हणजेच 22 एप्रिल रोजी डिज्नी प्लसवर रिलीज होणार आहे.

priyanka chopra | esakal

प्रियांकाच्या 'टायगर' या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

priyanka chopra | esakal

'टायगर' या चित्रपटाला प्रियांका चोप्रानं  voice over  दिला आहे.

priyanka chopra | esakal

पाहा कार्तिकी गायकवाडच्या ओटीभरण कार्यक्रमाचे फोटो

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

kartiki gaikwad | esakal