Propose Day : राशीनुसार गिफ्ट देऊन जोडिदाराला करा प्रपोज

सकाळ डिजिटल टीम

मेष राशीला लाल रंग फार आवडतो. त्यामुळे तुमचा जोडिदार मेष राशीचा असेल तर लाल रंगाचं गिफ्ट किंवा ड्रेस देऊन प्रपोज करू शकतात.

Propose Day | esakal

वृषभ राशीच्या लोकांना पांढरा रंग आवडतो. त्यामुळे जोडिदाराला पांढऱ्या रंगाच्या ड्रेसबरोबर मोत्यांची माळ गिफ्ट करू शकतात.

Propose Day | esakal

मिथुन राशीला हिरवा, पिवळा आणि नारंगी रंग सूट करतो. या लोकांना फिरायलाही आवडतं. त्यामुळे जोडिदाराला डिनर डेटला घेऊन जा आणि प्रपोज करा.

Propose Day | esakal

कर्क राशीसाठी नीळा रंग लकी समजला जातो. नीळा ड्रेस, सिल्वर रिंग देऊ शकतात. या लोकांना पर्सनल केअर पण आवडते त्यामुळे स्पा व्हाऊचर पण देऊ शकतात.

Propose Day | esakal

सिंह राशीचे लोक तसे रॉयल स्वभावाचे असल्याने त्यांना लिमिटेड एडीशन वॉच, किमती रत्नांचे दागिने गिफ्ट करू शकतात.

Propose Day | esakal

कन्या राशीच्या लोकांना त्यांना जे आवडतं ते गिफ्ट करणं कधीही चांगलं. यात पुस्तकं, गरजेच्या वस्तू असं काहीही असू शकतं.

Propose Day | esakal

तुळ राशीला नीळा रंग लाभदायक असतो. त्यामुळे नीळ्या रत्नाची अंगठी किंवा कॉस्मॅटिक्स पण गिफ्ट करू शकतात.

Propose Day | esakal

वृश्चिक राशीच्या जोडिदाराला लाल फुलांचा गुच्छ, काही हटके गिफ्ट देऊन प्रपोज करू शकतात.

Propose Day | esakal

धनु राशीच्या पार्टनरला आवडत्या शोचे तिकीट देऊन, रोमँटिक डिनरडेट प्लॅन करून खूश करू शकतात.

Propose Day | esakal

मकर राशीच्या लोकांना कामातून रिलॅक्स होऊन निसर्ग सानिध्यात जायला आवडतं. एखाद्या छान सनसेट पाँइंटला नेवून प्रपोज करा.

Propose Day | esakal

कुंभ राशीच्या जोडिदाराला एका छान रोमँटिक मुव्हीला आणि डिनर डेटला नेऊ शकतात.

Propose Day | esakal

मीन राशीच्या जोडिदाराला छान लाँग ड्राइव्हवर किंवा रोड ट्रिपवर न्या. त्यांना ते नक्की आवडेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Propose Day | esakal