बाल्कनी मध्ये लावा 'ही' झाडं आणि कबुतरांना ठेवा घरापासून दूर

Chinmay Jagtap

खराब करतात

कबुतर आपल्या बालकनीमध्ये येतात आणि हमखास ती खराब करतात

protect your balcony from pigeons | sakal

प्रत्येकाची इच्छा

अशावेळी आपल्या बालकनीमध्ये कबूतर येऊच नये अशी प्रत्येकाची इच्छा असते

protect your balcony from pigeons | sakal

कबूतर येणार नाहीत

यामुळे नक्की अशी कोणती झाडे लावली तरी कबूतर येणार नाहीत असा प्रश्न कित्येकांना पडतो

protect your balcony from pigeons | sakal

झाडांची नावे

त्या झाडांची नावे समोर आली आहेत

protect your balcony from pigeons | sakal

निवडुंग

निवडुंग आणि काटेरी झाडं कबुतरांना बिलकुल आवडत नाहीत

protect your balcony from pigeons | sakal

डेफोडील

डेफोडील फुलांचा सुगंध कबुतरांना आवडत नाही

protect your balcony from pigeons | sakal

लसुण

लसणाचा वासही कबूतर घेऊ शकत नाहीत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

protect your balcony from pigeons | sakal