PSI Pallavi Jadhav: एक लाजरा साजरा मुखडा...

रुपेश नामदास

औरंगाबादच्या पीएसआय सध्या चर्चेत आल्या आहेत.

Pallavi Jadhav | esakal

औरंगाबादची पीएसआ पल्लवी जाधव सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतात.

Pallavi Jadhav | esakal

लोकांनी त्यांना 'ब्यूटी विथ खाकी' अशी पदवी देखील दिली आहे.

Pallavi Jadhav | esakal

पल्लवी देखील आपल्या फोटोंनी लोकांचे लक्ष वेधून घेत असताता.

Pallavi Jadhav | esakal

पल्लवी या औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील रेल गावच्या रहिवाशी आहेत.

Pallavi Jadhav | esakal

त्यांना लहानपणापासूनच अभिनेत्री व्हायचं होतं.

Pallavi Jadhav | esakal

पल्लवी यांनी काही दिवसांपुर्वी हिमालचल प्रदेशमध्ये फिरण्यासाठी गेल्या होत्या.

Pallavi Jadhav | esakal

त्यांनी तिकडचे सुंदर फोटो पोस्ट केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pallavi Jadhav | esakal