PSI Pallavi Jadhav : ब्युटिफुल लेडी सिंघमचा जुना फोटो पाहिला का?

सकाळ डिजिटल टीम

PSI पल्लवी जाधव यांनी एक जुना फोटो शेअर केला आहे

PSI Pallavi Jadhav

त्या महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहेत

PSI Pallavi Jadhav

हा त्यांचा इयत्ता अकरावीमध्ये असतानाचा फोटो त्यांनी शेअर केला आहे.

PSI Pallavi Jadhav

हा फोटो शेअर करताना त्यांनी आपल्या एका मैत्रिणीचे आभार मानले आहेत

PSI Pallavi Jadhav

त्या जेवढ्या सुंदर दिसतात तेवढ्यात कर्तव्यदक्ष सुद्धा आहेत.

PSI Pallavi Jadhav

सोशल मीडियावर त्याचे अनेक चाहते आहेत

PSI Pallavi Jadhav

Glammon Miss India 2020 हा किताबसुद्धा त्यांनी जिंकला आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PSI Pallavi Jadhav