कचरा समजून फेकू नका, या बियांनी डिप्रेशन, स्ट्रेस होईल दूर

साक्षी राऊत

स्ट्रेस

हल्ली धावपळीच्या काळात अनेक लोक मानसिक ताण म्हणजेच डिप्रेशनने त्रस्त आहेत. मात्र डिप्रेशनमधून योग्य वेळेत बाहेर पडणे फार महत्वाचे आहे. चला तर स्ट्रेसपासून स्वत:चा बचाव कसा करावा ते जाणून घेऊया.

Pumpkin Seeds Benefits

भोपळ्याच्या बिया

बरेच जण भोपळा कापताना त्याच्या आतील बिया सहज फेकून देतात. मात्र त्या स्ट्रेसमुक्त करण्यासाठी किती फायद्याच्या आहेत माहितीये?

Pumpkin Seeds Benefits

फायदे

आज आपण भोपळ्याच्या बिया खाण्याचे फायदे जाणून घेऊयात.

Pumpkin Seeds Benefits

शांत झोप येईल

स्ट्रेस वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे झोप न होणे. ही समस्या दूर करण्यासाठी तुम्ही भोपळ्याच्या बियांचा तुमच्या आहारात समावेश करून घेतला पाहिजे. याने चांगली झोप तुम्हाला येईल.

Pumpkin Seeds Benefits

हृदय निरोगी ठेवते

भोपळ्याच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. ज्यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहाते. आणि ब्लड प्रेशरसुद्धा वाढत नाही. त्यामुळे हृदयविकाराचा धोका टळतो.

Pumpkin Seeds Benefits

अनेक फायदे

भोपळ्याच्या बियांमध्ये व्हिटॅमिन सी असते. जे तुमच्या ब्रेनमध्ये न्यूरोट्रांसमीटर नावाचे केमिकल तयार करते.

Pumpkin Seeds Benefits

भोपळ्याच्या बिया आपण कामाच्या नाहीत म्हणून कायम फेकून देतो पण यापुढे त्या फेकू नका. त्याचा अनेक प्रकारे वापर करता येतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pumpkin Seeds Benefits