'ससून' हे नाव हॉस्पिटलला कसं पडलं? काय आहे इतिहास?

संतोष कानडे

पुण्यातलं अत्यंत प्रसिद्ध ससून हॉस्पिटल तुम्हाला माहितंच असेल

Sassoon Hospital pune

परंतु या सरकारी रुग्णालयाला ससून हे नाव कसं पडलं, हे माहितंय का?

Sassoon Hospital pune

ससून हॉस्पिटलसोबत वैद्यकीय महाविद्यालयदेखील आहे

Sassoon Hospital pune

ससून सर्वसाधारण रुग्णालय व बैरामजी जीजीभॉय वैद्यकीय महाविद्यालय

Sassoon Hospital pune

या दोन मोठ्या संस्था पुण्यामध्ये आहेत. येथे वैद्यकीय शिक्षण आणि उपचार अविरत सुरु असतात

Sassoon Hospital pune

ससून रुग्णालय १८६७ मध्ये सर डेव्हिड ससून यांच्या दातृत्वातून निर्माण झाले

Sassoon Hospital pune

त्यामुळे या रुग्णालयाला ससून असं नाव देण्यात आलं

Sassoon Hospital pune

ससून हॉस्पिटलमध्ये दीड हजार बेडची कॅपिसिटी आहे

पुणे जिल्हा आणि राज्यभरातून रुग्ण इथं विश्वासाने उपचारासाठी येतात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sassoon Hospital pune