पुणे सायकलीचं शहर पण सायकल ट्रॅकची दुरवस्था

Anuradha Vipat

कर्वे रस्ता

पौंड फाटा ते जकात नाका रस्त्यावरील सायकल ट्रॅकची दुरावस्था झाली आहे .खड्डे आणि अतिक्रमणांनी व्यापलेला हा सलग ट्रॅक सलग नाही.हा ट्रॅक १००-२०० मीटरवर जाऊन संपतो

Pune is a cycling city

सेनापती बापट रस्ता

सेनापती बापट रस्त्यावर ट्रॅकचं नाही.केवळ रस्त्याच्या कडेचा भाग रंगवून येथे सायकल लेन तयार केली आहे

Pune is a cycling city

सातारा रस्ता

कात्रज ते स्वारगेट रस्त्यावर सलग ट्रॅकचं नाही काही अंतर गेल्यावर हा ट्रॅक संपत असल्याने सायकलस्वारांना वारंवार येऊन मार्गक्रमण करावे लागते

Pune is a cycling city

जुना पुणे-मुंबई महामार्ग

या रस्त्यावर अंडी उबवणी केंद्र चौकापासुन पाटील इस्टेटच्या दिशेने येणाऱ्या रस्त्यावरील सायकल ट्रॅक अक्षरश: हरवला असल्याची स्थिती आहे . महानगरपालिकेने या रस्त्यावर वृक्षारोपण केले आहे

Pune is a cycling city

नगर रस्ता

नगर रस्त्यावर एका बाजूला बऱ्यापैकी अंतरावर सायकल ट्रॅक आहे मात्र दुसऱ्या बाजूचा ट्रॅक काही मिटरपुरताच आहे .ट्रॅकमध्ये सलगता नसल्याने सायकलस्वारांना अवजड वाहने असतानाही रस्त्यावरुन सायकल चालवण्याची कसरत करावी लागते

Pune is a cycling city

सिंहगड रस्ता

सिंहगड रस्त्यावर राजाराम पुलापासुन माणिकबागेपर्यंत अनेक ठिकाणी सायकल ट्रॅकचं नाही. एका बाजूला ट्रॅकचा फलक आहे,मात्र तेथे ट्रॅकचे नामोनिशानचं नाही

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune is a cycling city