व्हाट्सअपला Hi करा अन् पुणे मेट्रोचं तिकिट करा बुक

दत्ता लवांडे

Pune Metro

पुणे मेट्रोच्या विस्तारीत मार्गाचे आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन झाले

Pune Metro

Pune Metro Ticket Booking

मेट्रोने प्रवास करताना आता आपल्याला व्हाट्सअपवरून तिकिट बुक करता येणार आहे

Pune Metro

Ticket Booking

आपल्या मोबाईलमध्ये मेट्रोचा 9420101990 हा व्हाट्सअप नंबर सेव्ह करा.

Pune Metro

WhatsApp

आपल्या प्रवासावेळी या नंबरवर Hi मेसेज पाठवा. त्यानंतर यावर आपल्याला ओटीपी मिळेल.

Pune Metro

WhatsApp Booking

आपण प्रवासाचा तपशील आणि पमेंटचे पर्याय निवडल्यानंतर आपले तिकिट बुक करू शकतो.

Pune Metro

Travel

तिकिट बुक झाल्यावर आपल्याला क्यूआरकोड येईल, तोच क्यूआर कोड प्रवासाआधी डिस्प्लेवर स्कॅन करावा.

Pune Metro

QR Code

यामुळे पुणेकरांना आणि नागरिकांना मेट्रो प्रवास सोयीस्कर होण्यात मदत होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Metro