पादचाऱ्यांसाठी पुणे 'अनसेफ'; पाहा मृत्यूंची आकडेवारी

सकाळ डिजिटल टीम

मागच्या काही दिवसात पुणे शहरता पादचाऱ्यांच्या मृत्यू मध्ये वाढझाल्याची माहिती समोर आली आहे.

pune Pedestrian death count is on rise check Statistics of Pedestrian Deaths in Pune

सेव्ह पुणे ट्रॅफिक मुवमेंट ने केलेल्या सर्वेक्षणातून धक्कादायक बाब समोर आली आहे.

pune Pedestrian death count is on rise check Statistics of Pedestrian Deaths in Pune

पुण्यातील २०२२ मधील पादचारी मृत्यू ३ वर्षात तब्बल ६७ टक्क्याने वाढले आहेत.

pune Pedestrian death count is on rise check Statistics of Pedestrian Deaths in Pune

मागच्या वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये तब्बल १०७ पादचाऱ्यांच्या मृत्यू झाला आहे

pune Pedestrian death count is on rise check Statistics of Pedestrian Deaths in Pune

तर वर्ष २०१६ मध्ये ८७ पादचाऱ्यांच्या मृत्यूची नोंद झाली होती.

pune Pedestrian death count is on rise check Statistics of Pedestrian Deaths in Pune

तसेच वर्ष २०१७ मध्ये ६४ इतक्या पादचाऱ्यांच्या मृत्यू झाला आहे, तर वर्ष २०१८ मध्ये हा अहवाल प्राप्त झाला नाही.

pune Pedestrian death count is on rise check Statistics of Pedestrian Deaths in Pune

वर्ष २०१९ मध्ये हा आकडा ६४ इतका नोंदवला गेला होता.

pune Pedestrian death count is on rise check Statistics of Pedestrian Deaths in Pune

वर्ष २०२० मध्ये ३४ पादचाऱ्यांच्या मृत्यू झाला होता.

pune Pedestrian death count is on rise check Statistics of Pedestrian Deaths in Pune

वर्ष २०२१ मध्ये ही संख्या ८४ पादचारी इतकी होती.

pune Pedestrian death count is on rise check Statistics of Pedestrian Deaths in Pune

ही आकडेवारी पाहात पुण्यातील रस्ते पायी चालणाऱ्यांसाठी म्हणावे तितके सुरक्षित नसल्याचं दिसून येतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.