चक्क पुण्यात अन् तेही फक्त 50 रुपयात मिळतात पार्टी वेअर गाऊन!

धनश्री भावसार-बगाडे

वन पीस आऊटफिट

हल्ली कोणत्याही कार्यक्रमात वन पीस हा आऊटफिट अनेकांचा ठरलेला असतो. 

Evening Gown | esakal

पार्टी गाऊन

पार्टी म्हटलं की, वेस्टर्न कपडे. त्यातही जर तो गाऊन असेल तर अजूनच छान. आजकाल रिसेप्शनमध्येही लोक सर्रास गाऊन्सचा वापर करतात.

Evening Gown | esakal

स्वस्तात मस्त लूक देणारे आऊटफिट असेल तर हा बेस्ट ऑप्शन हवेत? मग आम्ही तुम्हाला फक्त 50 रुपयांपासून गाऊन मिळणारं ठिकाण सांगणार आहोत.

Evening Gown | esakal

भरपूर व्हरायटी

इथे तुम्हाला स्वस्तात मस्त अगदी ५० रुपयांपासून ते हजार रुपयांपर्यंतची व्हरायटी बघायला मिळेल.

Evening Gown | esakal

सर्व साईज

तुमची तब्येत जाड आहे की, बारीक याने फारसा फरक पडणार नाही. कारण या ठिकाणी तुम्हाला सर्व साईजेसमध्ये वनपीस, इव्हिनींग गाऊन मिळतील.

Evening Gown | esakal

वेगवेगळे प्रकार

ड्रेस घातल्यावर पोट मोठं दिसणं ही कित्येकींची समस्या आहे. पण म्हणून हे ड्रेस घालायचेच नाहीत असं नाही. या ड्रेसेसमध्येसुद्धा वेगवेगळे प्रकार येतात. 

Evening Gown | esakal

अम्ब्रेला स्टाइल

अम्ब्रेला स्टाइल किंवा ए-लाइन ड्रेस देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. हे कमरेखाली लूझ असतात. त्यामुळे पोट झाकलं जातं. 

Evening Gown | esakal

एम्पायर लाइन

एम्पायर लाइन यावेळी महत्त्वाची भूमिका बजावते. एम्पायर लाइन म्हणजे ड्रेसचे विभाजन करणारी लाइन. 

Evening Gown | esakal

बिलो ब्रेस्ट एम्पायर लाइन

बिलो ब्रेस्ट एम्पायर लाइनचे ड्रेस घालून किंवा लूझ फिटेड ड्रेसला बेल्ट लावून विभाजन करता येतं.

Evening Gown | esakal

तुळशी बाग

तर ही स्वस्तात मस्त जागा म्हणजे पुण्यातल्या महिलांचे लाडके ठिकाण आहे, तुळशीबाग.

Evening Gown | esakal

डिस्क्लेमर :

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Evening Gown | esakal