नॉट आऊट 100 डेसिबल! पुणेकरांनो कान तपासून घ्या...

Sudesh

गणपती विसर्जन

सार्वजनिक गणपती विसर्जन मिरवणुकीत आजकाल डॉल्बी अन् डीजेचा गोंगाट पहायला मिळतो. यामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होतं.

Pune Visarjan Noise Pollution | eSakal

पुण्यातील स्थिती

पुण्यातील लक्ष्मी रोडवरुन सर्व मानाच्या गणपतींची मिरवणूक निघते. गेल्या दोन दिवसांमध्ये (28 आणि 29 सप्टेंबर) याठिकाणी मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण झालं.

Pune Visarjan Noise Pollution | eSakal

डेसिबल

ध्वनीची तीव्रता ही डेसिबलमध्ये मोजली जाते. मानवी कानाला सुमारे 60 ते 70 डेसिबल क्षमतेचा आवाज सहन होतो. त्याहून अधिक आवाजामुळे गंभीर परिणाम होऊ शकतात.

Pune Visarjan Noise Pollution | eSakal

बेलबाग चौक

बेलबाग चौकात 28 आणि 29 तारखेला मिळून सरासरी 100.9 डेसिबल एवढ्या तीव्रतेचा आवाज नोंदवला गेला.

Pune Visarjan Noise Pollution | eSakal

गणपती चौक

लक्ष्मी रोडवरील गणपती चौकात या दोन दिवसांमध्ये सरासरी 106.3 डेसिबल तीव्रतेचा आवाज नोंदवला गेला.

Pune Visarjan Noise Pollution | eSakal

लिम्बराज चौक

लिम्बराज चौकात देखील या दोन दिवसांमध्ये सरासरी 106.0 डेसिबल तीव्रतेचा आवाज नोंदवला गेला.

Pune Visarjan Noise Pollution | eSakal

कुंटे चौक

कुंटे चौकातील या दोन दिवसांमधील आवाजाची तीव्रता सरासरी 107.4 डेसिबल एवढी होती.

Pune Visarjan Noise Pollution | eSakal

उंबऱ्या मारुती चौक

या चौकामध्ये 28 आणि 29 सप्टेंबर रोजी मिळून सरासरी 103.1 डेसिबल एवढ्या तीव्रतेचा आवाज नोंदवला गेला.

Pune Visarjan Noise Pollution | eSakal

गोखले चौक

गोखले चौकात या दोन दिवसांमध्ये सरासरी 96.5 डेसिबल एवढ्या तीव्रतेचा आवाज नोंदवला गेला.

Pune Visarjan Noise Pollution | eSakal

शेडगे विठोबा चौक

या चौकामध्ये दोन दिवसांत सरासरी 96.5 डेसिबल तीव्रतेचा आवाज नोंदवला गेला.

Pune Visarjan Noise Pollution | eSakal

होळकर चौक

होळकर चौकामध्ये 28 आणि 29 तारखेला मिळून सरासरी 99.9 डेसिबल तीव्रतेचा आवाज नोंदवला गेला.

Pune Visarjan Noise Pollution | eSakal

टिळक चौक

टिळक चौकात दोन दिवसांमध्ये सरासरी 100.0 डेसिबल तीव्रतेचा आवाज नोंदवला गेला.

Pune Visarjan Noise Pollution | eSakal

खंडोजीबाबा चौक

खंडोजीबाबा चौकात या दोन दिवसांमध्ये सगळ्यात कमी, म्हणजे सरासरी 90.2 डेसिबल तीव्रतेचा आवाज नोंदवला गेला. अर्थात, ही तीव्रताही अगदीच जास्त आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Visarjan Noise Pollution | eSakal