गरुड पुराण: नरकात कोणत्या शिक्षा मिळतात?

सकाळ डिजिटल टीम

हिंदु धर्मात गरुड पुराणला महापुराण मानलं जात. या ग्रंथात मृत्यू, स्वर्ग आणि नरकाचा उल्लेख केला गेला आहे.

Garud-Puran | Esakal

जे लोक वाईट कर्म करतात, त्यांना नरकात वेगवेगळ्या शिक्षा मिळतात. चला तर मग जाणून घेऊयात, कोणते कर्म केल्यावर कोणती शिक्षा मिळते.

निर्दोषांना त्रास देणे

जे लोक निर्दोष लेकांना त्रास देतात आणि त्यांना डांबून ठेवतात, त्यांना नरकात लोखंडाच्या तापलेल्या जमीनीवर शिक्षा दिली जाते.

Garud-Puran | Esakal

दारुचे सेवन

दारुचे सेवन करणाऱ्या ब्राम्हणांना आगीमध्ये जाळलं जातं.

Garud-Puran | Esakal

गरुड पुराणानुसार, ब्राम्हणाची हत्या करणाऱ्याला आणि दुसऱ्याची जमीन बळकावणाऱ्याला गरम विस्तवामध्ये ठेवलं जातं.

Garud-Puran | Esakal

वृद्धांचा अपमान

वृद्धांचा अपमान करणाऱ्यांना नरकाच्या आगीत टाकलं जातं

Garud-Puran | Esakal

पदाचा गैरवापर करणाऱ्या व्यक्तीला उकळत्या नदीत ढकलंल जातं.

Garud-Puran | Esakal

ही माहिती धर्मग्रथांवर आधारित आहे. कोणताही माहिती मानन्याआधी जानकाराचा सल्ला घ्यावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Garud-Puran | Esakal