'गुम है किसी के प्यार में' शोमध्ये पुनित पाठक करणार एंट्री! अभिनेत्याने दिली प्रतिक्रिया

Anuradha Vipat

पुनित पाठक

रिअॅलिटी शोमध्ये आपल्या अभिनयाने प्रसिद्धी मिळवणारा पुनित पाठक आता स्टार प्लस या मालिका 'गुम है किसी के प्यार में'चा भाग बनणार आहे.

Punit Pathak

यांच्या प्रमुख भूमिका

'गुम है किसी के प्यार में'मध्ये भाविका शर्मा, शक्ती अरोरा आणि सुमित सिंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Punit Pathak

अभिनेत्री भाविका शर्मा

पुनीत या शोची मुख्य अभिनेत्री भाविका शर्मासोबत काहीतरी खास काम करणार असल्याचे मानले जात आहे.

Punit Pathak

खास परफॉर्मन्स करणार

मात्र, हा डान्सर 'गुम है किसी के प्यार में'मध्ये दिसणार की भाविका त्याच्यासोबत 'डान्स प्लस प्रो'मध्ये खास परफॉर्मन्स करणार आहे, हे अजूनही गूढ आहे.

Punit Pathak

चाहते आतुर

या बातमीने चाहत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पुनित आणि भाविकाला पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत

Punit Pathak

डान्स प्लसचा सीझन

डान्स प्लस प्रोबद्दल बोलायचे झाले तर डान्स प्लसचा हा सातवा सीझन आहे.

Punit Pathak

यांच्यासोबत हा शो सुरू होणार

रेमो डिसूझा आणि कर्णधार शक्ती मोहन, पुनित पाठक आणि राहुल शेट्टी यांच्यासोबत हा शो सुरू होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Punit Pathak