PNBच्या करोडो ग्राहकांना अलर्ट! महिनाभरात बंद होतील खाती

राहुल शेळके

तुमचे पंजाब नॅशनल बँकेत (PNB) खाते आहे का? पंजाब नॅशनल बँकेने एक अधिसूचना जारी केली आहे.

Punjab National Bank | Sakal

ज्यामध्ये त्यांनी काही ग्राहकांना अलर्ट जारी केला आहे की काही खातेदारांची बँक खाती बंद केली जाऊ शकतात.

Punjab National Bank | Sakal

पंजाब नॅशनल बँकेने आपल्या अधिकृत X खात्याद्वारे ग्राहकांना एक अधिसूचना जारी केली आहे की ज्यांचे खाते गेल्या 3 वर्षांपासून सक्रिय नाही, त्यांचे खाते बंद केले जाऊ शकते.

Punjab National Bank | Sakal

PNB नुसार, 30 एप्रिल 2024 पर्यंत बँक खात्यात पैसे नसल्यास किंवा कोणताही खातेदार गेल्या 3 वर्षांपासून कोणत्याही प्रकारे खाते वापरत नसल्यास अशा बँक धारकांचे खाते बंद केले जाऊ शकते.

Punjab National Bank | Sakal

पीएनबीने गेल्या 3 वर्षांपासून निष्क्रिय असलेल्या बँक खातेधारकांसाठी अलर्ट जारी केला आहे.

Punjab National Bank | Sakal

हे पाऊल उचलण्यामागचे कारण म्हणजे बँक खात्यांचा गैरवापर रोखणे.

Punjab National Bank | Sakal

जर तुम्ही तुमच्या बँक खात्यात गेल्या 3 वर्षांपासून कोणताही व्यवहार केला नसेल तर तुमचे खाते देखील बंद केले जाऊ शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Punjab National Bank | Sakal