सतरा वर्षांची असताना करिअरला केली सुरुवात...

सकाळ डिजिटल टीम

पंजाबी असली तरी देशभर ओळख असलेली अभिनेत्री हिमांशी खुराना

हिमांशी वयाच्या सतराव्या वर्षांपासून अभिनय क्षेत्रात आहे

त्यामुळे आज ती आघाडीची आणि अग्रगण्य अभिनेत्री म्हणून ओळखली जाते

'साड्डा हक' या पंजाबी चित्रपटामुळे तिला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली

हिमांशीचा जन्म २७ नोव्हेंबर २००० रोजी झाला, ती २४ वर्षांची आहे

पंजाबी संगीत चित्रपट जोडी बिग डे पार्टीमध्ये तिने अभिनयाची चुणूक दाखवली होती

बिग बॉसमुळे हिमांशीला वेगळी ओळख मिळाली, ती पंजाबी मॉडल आणि अभिनेत्री आहे

हिमांशीचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.