Sonam Bajwa : सोनमनं शेअर केले आंघोळ करतानाचे फोटो; इंटरनेटवर उडली खळबळ

Balkrishna Madhale

इंटरनेटवर खळबळ

पंजाबच्या सुंदर आणि हॉट अभिनेत्रींपैकी एक असलेल्या सोनम बाजवाच्या लेटेस्ट फोटोंनी पुन्हा एकदा इंटरनेटवर खळबळ उडवून दिलीये.

लेटेस्ट फोटो पोस्ट

अलीकडंच, अभिनेत्री सोनम बाजवानं इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे फोटो पोस्ट केले आहेत, यामध्ये ती अत्यंत सेक्सी लूक देताना दिसत आहे.

हॉट आणि बोल्ड आउटफिट्

अभिनेत्री आणि मॉडेल सोनम बाजवा तिच्या हॉट आणि बोल्ड आउटफिट्सचे फोटो चाहत्यांमध्ये शेअर करत असते.

लाल रंगाचा बॅकलेस ड्रेस

या फोटोंमध्ये अभिनेत्री सोनमनं लाल रंगाचा बॅकलेस ड्रेस घातलाय.

कॅमेऱ्यासमोर किलर पोज

फोटोंमध्ये सोनम कॅमेऱ्यासमोर किलर पोज देत शॉवर घेताना दिसत आहे.

सिझलिंग लूक

सोनमची हॉट फोटो शेअर करण्याची ही पहिली वेळ नाहीये. याआधीही तिनं अनेकदा सिझलिंग लूकची झलक दाखवलीये.

सेलिब्रिटीही करताहेत कमेंट

अभिनेत्रीच्या या फोटोंवर चाहत्यांसह सेलिब्रिटीही कमेंट करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Punjabi Actress Sonam Bajwa Photo