नाकात दोन थेंब देशी तूप टाकल्यास होतील हे आश्चर्यकारक फायदे

Aishwarya Musale

देशी गाईचे तूप

देशी गाईचे तूप आहारात वापरणे आपल्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. पण तुम्हाला नाकात तूप सोडण्याचे फायदे आणि तोटे माहित आहेत का?

औषध

हो नाकात देशी गाईचे शुद्ध तूप टाकून तुम्ही बऱ्याच आजारापासून मुक्त होऊ शकता. देशी गाईचे शुद्ध तूप आयुर्वेदात औषध म्हणून ओळखले जाते. रात्री झोपताना देशी तुपाचे फक्त 2 थेंब नाकात टाकल्याने अनेक फायदे होतात.

प्रतिकारशक्ती

तुमची प्रतिकारशक्ती सुधारते, अॅलर्जी कमी होते आणि स्मरणशक्ती सुधारते.

केस गळणे

तुपामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात जे आपल्या केसांसाठी फायदेशीर असतात. तुमचे केस गळणे थांबवण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी गाईच्या तुपाचे दोन थेंब नाकात घाला.

डोकेदुखी

जर तुम्हाला डोकेदुखी आणि मायग्रेनचा त्रास होत असेल तर सकाळी आणि संध्याकाळी नाकात गायीच्या तुपाचे दोन थेंब टाका, यामुळे तुम्हाला लवकर आराम मिळेल.

निद्रानाशाची समस्या

रात्री झोपण्यापूर्वी तुपाचे दोन थेंब नाकात टाकल्याने निद्रानाशाची समस्या संपते.

तणाव

नाकात तूप टाकल्याने तणाव दूर होण्यास मदत होते.

कर्करोग

यामुळे कर्करोग होण्याची शक्यताही कमी होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.