Radhika Apte : अगं हळू पाण्यात पडशील की...

Anuradha Vipat

बॉलीवूड अभिनेत्री राधिका आपटे हिला आज कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही

Radhika Apte

सोशल मीडियावर सक्रिय

राधिका सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Radhika Apte

सतत चाहत्यांच्या संपर्कात

राधिका सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Radhika Apte

लेटेस्ट फोटो

अशातच राधिकाने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Radhika Apte

फोटो वायरल

राधिकाचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Radhika Apte

कमेंट्सचा वर्षाव

चाहतेही राधिकाच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Radhika Apte

हॉट लूक

या फोटोत राधिका खुपचं सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhika Apte