तेलुगू इंडस्ट्रीबद्दल काय म्हणाली राधिका आपटे?

priyanka kulkarni

 विशेष ओळख निर्माण केली

अभिनेत्री राधिका आपटेने (Radhika Apte) मराठी चित्रपटसृष्टी आणि बॉलिवूडमध्ये विशेष ओळख निर्माण केली आहे.

Radhika Apte

व्हिडीओ व्हायरल

राधिका ही विविध विषयांवरील तिची मतं मांडत असते. अशताच आता राधिकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Radhika Apte

नेटकरी भडकले

व्हिडीओमध्ये राधिका ही तेलुगू फिल्म इंडस्ट्रीबद्दल बोलताना दिसत आहे. राधिकाचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक नेटकरी तिच्यावर भडकले आहेत.

Radhika Apte

राधिका म्हणाली,"तेलुगू इंडस्ट्री पुरुषप्रधान"

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, राधिका म्हणते, "तेलुगू इंडस्ट्री ही अशी इंडस्ट्री आहे जिथे मी सर्वात जास्त संघर्ष केला आहे. कारण ती इंडस्ट्री अतिशय पितृसत्ताक आहे. एक प्रकारे ती चित्रपटसृष्टी पुरुषप्रधान आहे."

Radhika Apte

भूमिका

"चित्रपटांतील महिलेची भूमिका ही 'पती हा माणूस देवासारखा आहे', असं म्हणणारी असते", असंही राधिका म्हणाली.

Radhika Apte

सेटवरील वागणुक

राधिका पुढे म्हणाली, "सेटवर तुम्हाला तिसऱ्या व्यक्तीप्रमाणे वागवले जाते. तो अभिनेता कलाकारांना काही विचारत नाही."

Radhika Apte

ट्रोल

राधिकाच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओला कमेंट्स करुन अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे. 

Radhika Apte

नेटकऱ्याची कमेंट

"मी तिच्या मताचा आदर करतो, परंतु एका व्यक्तीच्या वैयक्तिक अनुभवावर आणि घटनेवर आधारित संपूर्ण उद्योगाला असे लेबल लावणे अयोग्य आहे." अशी कमेंट एका नेटकऱ्यानं राधिकाच्या व्हिडीओवर केली आहे.

Radhika Apte

राधिका ही अनेकवेळा तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकत असते.

Radhika Apte

राधिकाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात.

Radhika Apte

अन् चाहत्यांचा जीव भांड्यात पडला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aishwarya Rai Bachchan | esakal