राधिका म्हणतेय..सनडे आहे तर मस्त कपडे घाला अन् पार्टी करा...Radhika Madan

Vaishali Patil

टीव्हीवरून बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवणारी राधिका मदान सध्या तिच्या वेबसिरिजमुळे चर्चेत आहे

Radhika Madan

राधिकाने आपल्या करिअरची सुरुवात 'मेरी आशिकी तुमसे ही' या टीव्ही शोमधून केली होती. 

Radhika Madan

यानंतर ती अनेक टीव्ही शोमध्ये दिसली, ज्यासाठी राधिकाला सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला.

Radhika Madan | esakal

 टीव्हीमध्ये नाव कमावल्यानंतर राधिकाने फिल्मी दुनियेकडे वळली.

Radhika Madan

'पटाखा' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 

Radhika Madan | esakal

आता राधिका बी-टाऊनची प्रसिद्ध अभिनेत्री बनली आहे.

Radhika Madan

'अंग्रेजी मीडियम' आणि 'कच्चे लिंबू' यांसारख्या चित्रपटातून या अभिनेत्रीने बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये ठसा उमटवला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhika Madan