Radhika Madan : चर्चा तर होणारचं ना! शेवटी फोटो राधिकाचे आहेत...

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूड अभिनेत्री राधिका मदान हिचे नवे बोल्ड फोटो चर्चेत आले आहेत

Radhika Madan

राधिका सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Radhika Madan

राधिका सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते

Radhika Madan

अशातच राधिकाने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत

Radhika Madan

राधिकाचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Radhika Madan

चाहतेही राधिकाच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Radhika Madan

या फोटोत राधिका खुपचं सुंदर दिसत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhika Madan